>
>
>

कल्याण रोड परिसरात तीन फ्लॅट फोडले ,तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Pune Metro
Published By Pune Metro On Feb 27, 2020
Category :

News/Politics


Duration : 00:52

Description:
नगर शहरात घरफोड्यांचे सत्र वाढलं आहे, सोमवारी दुपारी कल्याण रोडवरील एका अपार्टमेंट मध्ये चोरटयांनी तीन फ्लॅटवर डल्ला मारलाय. चार फ्लॅटचे कडीकोंडे तोडलेत. यामध्ये ४६ हजारांची रोकड सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीला गेलाय. दिवसाचं हि घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय . या घटनेची तोफखाना पोलिसात नोंद करण्यात आलीय. तोफखाना पोलीस हद्दीतील सावेडी, बालिकाश्रम रोड , कल्याण रोड चोरटयांनी टार्गेट केलाय.मोबाईल दुचाकीबरोबरच घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झालीय. कल्याण रोडवरील गणेशनगर भागात असलेल्या रायगड हाईट्स मध्ये चोरटयांनी प्रवेश केला. दुपारची वेळ असल्याने परिसरात शांतता होती आणि याच संधीचा चोरटयांनी फायदा घेतलाय. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारून मुलाणी ,सहायक पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी डॉग स्कॉड पथकासह घटनस्थळाची पाहणी केलीय.











































































































a





























































































a



show [+]
 
Now your video play on all smartphones.

Copy the code and paste in your html document to  share video on your page.
To customize the size of the player as per your requirements change the width and height in the given code. To stop autoplay video change autoplay=false.

Sign In or Sign Up now to post a comment!
All Comments (0)
No comments receieved yet, Be first to add comment
Loading...

Feature Videos

Videos Being Watched

Loading...

Other Links

Loading...

You may also like



Follow Us

We Collect Personal Information On This site.

© 2015. mrpopat.in All rights reserved.
Translate Page To Your Favourite Language