>
>
>

नगरमध्ये बीजेपचा एल्गार ,महाआघाडी विरोधात एकवटले तिन्ही पक्ष

Pune Metro
Published By Pune Metro On Feb 27, 2020
Category :

News/Politics


Duration : 02:41

Description:
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या माघडी सरकार विरोधात नगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, महाविकास आघाडीची शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनाही सरसकट फसवणूक करणारी आहे, त्यांनी फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ केली आहेत. तूर खरेदीचे निकष जाणीवपूर्वक बदलण्यात आल्यामुळे २०१७ - १८ मध्ये प्रति हेक्टरी १४. ५ क्विंटल खरेदी होत होती. तिथं आत्ता २०१९- २० मध्ये फक्त ८. ४६ क्विंटल प्रति हेकटरी इतकीच होती आहे. अश्या अनेक कारणांमुळे नगरमध्ये महाआघाडी विरोधात हाक देण्यात आलीय. भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आलंय. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, किशोर बोरा,सुरेख दिघे, अनिल सबलोक ,महावीर कांकरिया,सचिन चोरडिया, गोकुळ काळे, धनंजय जामगावकर , गौतम दीक्षित, ऍड विवेक नाईक यांसह अनेकजण यावेळी उपस्थित होते

show [+]
 
Now your video play on all smartphones.

Copy the code and paste in your html document to  share video on your page.
To customize the size of the player as per your requirements change the width and height in the given code. To stop autoplay video change autoplay=false.

Sign In or Sign Up now to post a comment!
All Comments (0)
No comments receieved yet, Be first to add comment
Loading...

Feature Videos

Videos Being Watched

Loading...

Other Links

Loading...

You may also like



Follow Us

We Collect Personal Information On This site.

© 2015. mrpopat.in All rights reserved.
Translate Page To Your Favourite Language