>
>
>

अभिषेक कळमकर अखेर शिवसेनेत, कळमकर झाले भावुक

10 views
Pune Metro
Published By Pune Metro On Oct 10, 2019
Category :

News/Politics


Duration : 05:32

Description:
भाजप सेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची काळ नगरला सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेमध्ये माही महापौर राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर यांनी बुधवारी संध्याकाळी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय, यावेळी काळजावर दगड ठेवून मी शिवसेनेत आलो असल्याची भावनिक प्रतिक्रिया अभिषेक कळमकर यांनी दिली आहे, शरद पवार यांच्या कुटुंबियांशी आमच्या कळमकर कुटुंबाचे चाळीस वर्षांपासूनचे संबंध आहेत, त्यामुळे माझे काका दादा कळमकर मला माफ करतील , अशी भावना व्यक्त करताना कळमकर भावनिक झाले होते,


Watch अभिषेक कळमकर अखेर शिवसेनेत, कळमकर झाले भावुक With HD Quality

show [+]
 
Now your video play on all smartphones.

Copy the code and paste in your html document to  share video on your page.
To customize the size of the player as per your requirements change the width and height in the given code. To stop autoplay video change autoplay=false.

Sign In or Sign Up now to post a comment!
All Comments (0)
No comments receieved yet, Be first to add comment
Loading...

Feature Videos

Videos Being Watched

Loading...

Other Links

Loading...

You may also like



Follow Us

We Collect Personal Information On This site.

© 2015. mrpopat.in All rights reserved.
Translate Page To Your Favourite Language