Description:
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भैरवनाथ वाकळे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, नगरचे राजकारण म्हणजे पक्षनिष्ठा नसलेले लोक आणि गटातटात विभागलेले लोक असून स्वतःच्या स्वार्थसाठी इथले राजकारणी सत्तेचा गैरवापर करत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे, अनेक वर्षांपासून इथल्या राजकारणी व्यक्तिमत्त्वांना जनतेने निवडून दिल, याचे कारण म्हणजे दगडापेक्षा विट मऊ असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली, एकेकाळी सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख असलेला हा जिल्हा मात्र आता या जिल्याची हि ओळख नामशेष झाली असल्याची भावना यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे.
Watch भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भैरवनाथ वाकळे निवडणुकीच्या रिंगणात With HD Quality