Description:
भाजप सेना रिपाई महायुतीमध्ये रिपब्लिकन मतांचा फायदा घेत भाजप शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आली, रिपाइंच्या युतीमुळेच शिवसेना आणि भाजप ला भरघोस यश मिळाले, मात्र आगामी विधान सभा निवडणुकीत रिपाइंला सत्तेत वाटा देताना शिवसेना पक्षाने रिपाइंच्या वाट्याला आलेल्या जागेच्या उमेदवारांना उमेदवारी नाकारली आहे, म्हणून आर पी आयचे कार्यकर्ते नाराज झाले असल्याची भावना यावेळी नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आलीय, यावेळी अजय साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
Watch आर पी आय ए चे कार्यकर्ते नाराज , रिपाइंच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यास नकार With HD Quality