Description:
विधानसभेच वादळ आता नगर शहरात जोरदार पद्धतीने घुमू लागलं आहे, याच दरम्यान भाजप सेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बुधवारी ९ ऑक्टोबरला नगरला सभा आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी यांनी भावना व्यक्त करतांना सांगितलं कि जेवढा वाटा आपल्याला खासदार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा होता तेवढाच वाट शिवसेनेचाही होता, त्यामुळे शिवसेनेचे उपकार विसरून चालणार नाही, हे फार मोठं ऋणशिवसेनेचे आपल्यावर आहे असेच आशीर्वाद साहेबानी कायम ठेवावेत अश्या शब्दात त्यांनी शिवसेना पक्षाचे आभार मानलेत.
Watch आपल्याला खासदार करण्यासाठी शिवसेनेचा महत्वाचा वाटा असल्याची भावना With HD Quality